👋 नमस्कार मित्रानो माझे नाव विजय आजच्या या पोस्ट मधे मी घेउन आलो आहे Fathers Day Wishes आणि Quotes in marathi , जसे की तुम्हाला माहित आहे जागतिक पितृदिन (Fathers Day) आहे त्यामुळे मी तुमच्यासाठी Fathers Day Status, Sms in Marathi घेऊन आलो आहे , मला आशा आहे की तुम्हाला या Marathi Fathers Day Wishes आवडतील.
{getToc} $title={Table of Contents}
Happy Fathers Day Wishes in Marathi 👨👦
![]() |
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi |
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती… जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता, तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता, तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता, आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
Fathers Day Status in Marathi👨👦
![]() |
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi |
कोडकौतुक वेळप्रसंगी
धाकात ठेवी बाबा..
शांत प्रेमळ कठोर
रागीट बहुरूपी बाबा…
☆ Father’s Day ヘ च्या शुभेच्छा ❥!
Fathers Day Quotes in Marathi 〆
![]() |
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi |
बाप 👨👦असतो तेलवात,
जळत असतो क्षणाक्षणाला..
हाडांची काडे करून आधार देतो मनामनाला…
☆ Father’s Day ヘ च्या शुभेच्छा ❥
Father's Day Shayari in Marathi 〆
![]() |
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi |
बाबा आज जग मला तुमच्या नावाने ओळखते हे खरे आहे,
पण मला खात्री आहे,
तुमच्या आशिर्वादाने मी इतके कर्तृत्व करेन,
की एक दिवस हे जग तुम्हाला माझ्या नावाने ओळखेल…
Happy Fathers Day बाबा!
Father's Day Images in Marathi 〆
![]() |
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi |
बाबांचा मला कळलेला अर्थ…
बाबा म्हणजे अपरिमित कष्ट करणारं शरीर,
बाबा म्हणजे अपरिमित काळजी करणारं मन..
स्वतःच्या इच्छा आकांशा बाजूला ठेवून,
मुलांसाठी झटणारं अंतःकरण…
Happy ☆ Father’s Day ヘ!
Father's Day Msg in Marathi 〆
![]() |
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi |
स्वतः टपरा मोबाईल वापरून,
तुम्हाला स्टायलिश मोबाईल घेऊन देतो,
तुमच्या प्रीपेड चे पैसे स्वतःच भरतो,
तुमचा आवाज ऐकण्यासाठी तरसतो,
तो बाप 👨👦असतो…
☆ Father’s Day ヘ च्या शुभेच्छा ❥!
![]() |
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi |
Father's Day Marathi Messages 〆
चांगल्या शाळेमध्ये पोरांना टाकायची धडपड करतो,
डोनेशन साठी उधार आणतो,
वेळ पडली तर हातापाया पडतो,
तो बाप 👨👦असतो…
☆ Father’s Day ヘ च्या शुभेच्छा ❥!
![]() |
Fathers Day Wishes, Quotes, Status in Marathi |
आई - बाबा
आईने बनवल, बाबानी घडवल,
आईने शब्दान्ची ओळखकरुन दिली,
बाबानी शब्दान्चा अर्थ समजवला.
आईने विचार दिले, बाबानी स्वातंत्र्य दिले,
आईने भक्ती शिकवली, बाबानी व्रुती शिकवली,
आईने लढण्यासठी शक्ती दिली,
बाबानी जिकण्यासाठी नीती दिली,
त्यान्च्या परिश्रमामुळे यश माझ्या हाती आहे
चट्का बसला, ठेच लगली,
फटका सला तर
"आई ग...!"
हा शब्द बाहेर पडतो, पण
रस्ता पार करतांना एखादा ट्रक जवळ
येऊन ब्रेक दाबतो तेव्हा
"बाप 👨👦रे!"
हाच शब्द बाहेर पडतो.
छोट्या संकटासठी आई चालते पण मोठ्मोठी वादळ
पेलताना बाप 👨👦 च आठवतो.
Related - Birthday Wishes for father in Marathi
वडील म्हणजे एक अशी व्यक्ती…
जी तुम्हाला जवळ घेते जेव्हा तुम्ही रडता,
तुम्हाला ओरडते जेव्हा तुम्ही एखादी चूक करता,
तुमच्या यशाचा आनंद साजरा करते जेव्हा तुम्ही जिंकता,
आणि तरीही तुमच्यावर विश्वास ठेवते जेव्हा तुम्ही हरता…
जागतिक पितृदिनाच्या शुभेच्छा ❥!
माझे वडील माझ्याबरोबर नसले तरीही मला खात्री आहे की, त्यांचा आशीर्वाद कायम माझ्याबरोबर आहे..
आयुष्यातलं सर्वात मोठं सुख म्हणजे बाबा असणं आणि तुम्ही माझे वडील आहात हे माझं सर्वात मोठं भाग्य आहे..
मी कधी बोलत नाही सांगत नाही पण बाबा तुमी या जगाचे ठमेज बाबा आहा
आयुष्य खूप मोठं असलं तरी चिंता खूप आहेत पण तुमच्या प्रेमात ताकद भरपूर आहे, म्हणूनच ते सहन करण्याची ऊब येत आहे फादर्स डे च्या खूप खूप शुभेच्छा.
जगासाठी तुम्ही एक व्यक्ती असाल पण माझ्यासाठी माझं संपूर्ण जग आहात
Fathers Day Whatsapp Status In Marathi
Last Words
तर मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये मी तुम्हाला दिले Fathers Day Status, Sms , quotes, status in Marathi मला आशा आहे की ते तुम्हाला आवडले असतील , post आवडल्यास तुमच्या मित्रांसोबत ही पोस्ट नक्की शेअर करा . धन्यवाद !
Tags:
wishes