Birthday Wishes for father in marathi ▷ Birthday Status Marathi for father

Best Happy Birthday Wishes for Father in Marathi,वडिलांसाठी  वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश/ Marathi Birthday Status Wishes for Father 

नमस्कार मित्रानो आज मी तुम्हाला या पोस्ट मध्ये बेस्ट birthday Wishes For father in marathi देणार आहे ज्याचा वापर करून तुम्ही तुमच्या वडिलांच्या वाढदिवसाच्या दिवशी त्यांना या सुंदर marathi birthday status for father पाठवू शकता जे करून तुमच्या वडिलांना खूप आनंद होऊ शकतो  

या पोस्टमध्ये marathi birthday wishes for father  सोबतच marathi birthday for father status, sms, message, quotes पण देणार आहोत त्यामुळे काहीही चिंता करू नका व दुसरा कोणताही ब्लॉग खोलायची पण तुम्हाला गरज पडणार नाही कारण या पोस्ट मधेच भरपूर marathi birthday wishes images for father सोबत दिलेल्या आहेत ज्या कि तुम्ही hold करून डाउनलोड देखील करू शकता

{getToc} $title={Table of Contents}Birthday wishes For father in marathi

श्वासापर्यंत तुम्ही माझ्या सोबत असावे अशी माझी इच्छा आहे. धन्यवाद बाबा नेहमीच माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल.


आयुष्यातील येणाऱ्या सर्व आव्हानांना कसे सामोरे जावे हे तुम्हीच मला शिकवले धन्यवाद बाबा. तुम्ही माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम गुरु आणि माझे सर्वात चांगले मित्र आहात.


माझ्या आयुष्यातील महत्वाच्या व्यक्तीचा आज वाढदिवस ज्यांनी दिवसरात्र कष्ट करून, त्यांच्या आनंदाचा त्याग करून आम्हाला आनंदी जीवन दिले. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा बाबा.Birthday wishes for father in marathi language

तुम्ही माझ्या चांगल्या आणि वाईट काळात नेहमी माझ्या सोबत होतात नेहमी असेच माझ्या पाठीशी रहा.

Birthday Wishes for father in marathiआईच्या चरणी स्वर्ग आहे परंतु वडील त्या स्वर्गाचे दार आहेत. बाबा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


जेव्हा आई रागवत असते तेव्हा गुपचूप माझ्यावर हसणारे बाबा असतात. हॅप्पी बर्थडे पप्पा तुम्ही या जगातले बेस्ट पप्पा आहात.


birthday wishes for father in marathi

प्रत्येक मुलाचे पहिले प्रेम म्हणजे त्याचे वडील हॅपी बर्थडे डॅडी.

Birthday Wishes for father in marathiप्रत्येक कर्तव्य ते बजवतात, आयुष्भर ते कर्ज फेडतात आपल्या एका आनंदासाठी संपूर्ण आयुष्य खर्ची करतात ते फक्त वडिलच असतात. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.


birthday wishes in marathi for father

स्वता:च्या मुलांचे प्रत्येक दुःख सहन करणाऱ्या ईश्र्वराला आपण बाबा म्हणतो. धन्यवाद बाबा नेहमी माझे रक्षण केल्याबद्दल.

Birthday Wishes for father in marathiस्वतःची स्वप्न विकून माझी स्वप्न पूर्ण करणार्‍या माझ्या प्रेमळ वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 संकटाच्या काळी सदैव खांद्यावर हात ठेवून पुढे जाण्यासाठी प्रेरित करणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 स्वतःच्या गरजा कमी करून आमची इच्छा पूर्ण करणार्‍या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या मनापासून शुभेच्छा.


 birthday wishes for father from daughter in marathi

बोलून न दाखवणारे पण माझ्यासाठी ज्यांच्या मनात प्रेमाचाअखंडित झरा वाहतो. अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes for father in marathi ज्यांचा नुसता खांद्यावर हात जरी असला तरी समोरच्या संकटांना लढा देण्याची प्रेरणा मिळते अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 स्वतः दुःखाशी संघर्ष करून आमच्या चेहऱ्यावर आनंद पसरवणाऱ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 कितीही संकटे आली तरी चेहऱ्यावर सदैव आनंद कसा ठेवायचा हे शिकवणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


birthday wishes for father from son in marathi

स्वतः पायी चालून आम्हाला गगन भरारी घेण्यासाठी सदैव प्रेरित करून त्यासाठी अगणित कष्ट घेणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes for father in marathi माझे स्वप्न ज्यांच्या कष्टावर निखारले अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 माझ्या आयुष्यातील एकमेव प्रेरणास्थान असलेल्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी निस्वार्थपणे झटणार्‍या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 

birthday wishes for papa in marathi

स्वतःची स्वप्न विसरून माझे स्वप्न पूर्ण करणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes for father in marathi लहानपणापासून माझ्या सर्व स्वप्नांना सत्यात उतरवणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
 

 माझ्या आयुष्यातील सर्वस्व असणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 जीवनात यशस्वी होण्यासाठी मला सदैव प्रेरित करून मार्गदर्शन करणाऱ्या माझ्या बाबांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 ज्यांना बघून मला नेहमी प्रेरणा मिळते व ज्यांच्या सोबतीने अशक्य गोष्टी सुद्धा सहज शक्य होतात अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes for father in marathi आम्हाला नेहमी आनंदात ठेवणाऱ्या वडिलांच्या चेहर्‍यावरील आनंद कधीच कमी होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.


 ज्यांच्या भक्कम आधार आणि मार्गदर्शनाने जीवनातील प्रत्येक पायरी यशस्वीपणे चढता आली  अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes for father in marathi माझ्या शेवटच्या क्षणी सुद्धा तुम्ही माझ्यासोबत असावे हीच ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 आमच्या ईच्छा, हट्ट आणि आम्हाला नेहमी समजून घेणाऱ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

Birthday Wishes for father in marathi ज्यांच्या आधाराशिवाय आजही एक पाऊलसुद्धा पुढे टाकायचे हिंमत होत नाही अशा माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 मला घडवण्यासाठी स्वतःचं जीवन खर्ची करणाऱ्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 ज्यांच्या भरीव सहवासाने माझ्या जीवनातील अनेक संकटे सहज पार झालीत अश्या माझ्या वडिलांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.


 तुमच्या चेहऱ्यावरील आनंद कधीच कमी होऊ नये हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बाबा.

Birthday Wishes for father in marathi


मला आशा आहे कि तुम्हाला आम्ही दिलेल्या Birthday Wishes for father in marathi, birthady wishes for papa in marathi खूप आवडली. हि पोस्ट तुमच्या मित्रांसोबत नक्की facebbok, whatsapp आणि twitter च्या मदतीने सहारे करा,
धन्यवाद .

Post a Comment

Previous Post Next Post