Birthday Wishes for sister in Marathi ▷ Birthday Status Marathi for Sister

Best Happy Birthday Wishes in sister in Marathi, बहिणीसाठी वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संदेश, Marathi Birthday Status Wishes for sister 

Happy Birthday Wishes in sister in Marathi


🙏नमस्कार मित्रानो आज आम्ही तुम्च्यास्ठी घेऊन आलो आहोत marathi birthday wishes for your lovely sisterb तुमच्या बहिणीच्या वाढदिवसासाठी तुम्ही तिला सुंदर सुंदर वोढदिवस शुभेच्या पाठवू शकता तुमची बहिण त्या शुभेच्या पाहून नक्कीच खुश होऊन जाईल असे मला वाटते.

{getToc} $title={Table of Contents}


बहिणीसाठी बर्थडे विशेस आणि त्यांच्या सोबत तुमच्या बहिणीसाठी हैप्पी बर्थडे स्टेटस, एसेमेस, मेसेजेस  (marathi birthday status, sms, messages for sister) पण दिलेले आहेत.

Best birthday wishes for sister in marathi, Happy birthday wishes in marathi for sister

🎈🎈माझे बालपण तुझ्यासारख्या बहिणीशिवाय अपूर्ण राहिले असते. धन्यवाद माझ्या आयुष्यात आल्याबद्दल. 🎈वाढदिवसाच्या 🎈 हार्दिक शुभेच्छा. 🎈🎈
Happy Birthday Wishes in sister in Marathi


🎈🎈 सर्वात लहान असूनही कधीकधी 🖐🏾तू मोठ्या व्यक्तींसारखी वागतेस याचाच मला खूप अभिमान वाटतो. 🎈वाढदिवसाच्या 🎈 हार्दिक शुभेच्छा आणि अनेक आशीर्वाद. 🎈🎈
🎈🎈 माझ्या प्रेम❤ळ, गोड, काळजी घेणाऱ्या वेड्या बहिणीला 🎈वाढदिवसाच्या 🎈 हार्दिक शुभेच्छा. तुझ्याशिवाय माझे आयुष्य अपूर्ण आहे. 🎈🎈
🎈🎈 🖐🏾तू मौल्यवान भेटवस्🖐🏾तूंचे लहान पॅकेज आहेस आणि लहान असलीस तरीही माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान व्यक्ती आहेस. 🎈वाढदिवसाच्या 🎈 खूप खूप शुभेच्छा छोटी. 🎈🎈
🎈🎈 हरवलेल्या गोष्टी शोधण्यामध्ये नेहमी🙌 💕बहीणच मदत करते जसे की धैर्य, अपेक्षा आणि हास्य. 🎈वाढदिवसाच्या 🎈 खूप खूप शुभेच्छा. 🎈🎈
Happy Birthday Wishes in sister in Marathi


🎈🎈 मित्र आपल्याला हसवतील आपल्यावर प्रेम❤ करतील परंतु 💕बहीण ही अशी व्यक्ती आहे जी नेहमी🙌च आपल्या पाठीशी राहून आपले अश्रू पुसते. धन्यवाद नेहमी🙌 माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. 🎈वाढदिवसाच्या 🎈 हार्दिक शुभेच्छा. 🎈🎈
Happy Birthday Wishes in sister in Marathi

Beautiful birthday wishes in marathi for sister, Birthday wishes for sister in marathi

🎈🎈 बहिणी पेक्षा चांगला मित्र कोणी नाही आणि तुझ्या पेक्षा चांगली 💕बहीण या जगात नाही. माझ्या गोड बहिणीला 🎈वाढदिवसाच्या 🎈 खूप खूप शुभेच्छा. 🎈🎈
Happy Birthday Wishes in sister in Marathi


🎈🎈 आपण नेहमी🙌 भांडतो परंतु मी🙌 काहीही न बोलता 🖐🏾तू माझ्या मनातलं नेहमी🙌 ओळखतेस. अशा माझ्या खडूस बहिणीला 🎈वाढदिवसाच्या 🎈 खूप खूप शुभेच्छा. 🎈🎈
🎈🎈 बहिण-भावाचे नाते हे हृदयाशी जोडलेले असते त्यामुळे अंतर आणि वेळ त्यांना वेगळे करू शकत नाही. ताई तुला 🎈वाढदिवसाच्या 🎈 खूप खूप शुभेच्छा. 🎈🎈
Happy Birthday Wishes in sister in Marathi


🎈🎈 माझ्या लाडक्या बहिणीला 🎈वाढदिवसाच्या 🎈 हार्दिक शुभेच्छा. हे जग खूप सुंदर असते जेव्हा 🖐🏾तू माझ्या सोबत असतेस. धन्यवाद नेहमी🙌 माझ्या पाठीशी राहिल्याबद्दल. 🎈🎈
🎈🎈 मला माहित आहे की बऱ्याच वेळा मी🙌 तुला चिडवतो आणि खूप बोलतो परंतु तुझ्या एवढी काळजी घेणारे माझ्याकडे दुसरे कोणी नाही. माझ्या प्रेम❤ळ बहिणीला 🎈वाढदिवसाच्या 🎈 हार्दिक शुभेच्छा. 🎈🎈
Happy Birthday Wishes in sister in Marathi


Funny birthday wishes in marathi for sister

🎈🎈 आपण कितीही भांडलो तरी आपल्या दोघींनाही माहीत आहे की आपले एकमेकींवर किती प्रेम❤ आहे. तुझा वाढदिवस आनंदाने आणि प्रेम❤ाने भरून जावो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🎈वाढदिवसाच्या 🎈 खूप खूप शुभेच्छा. 🎈🎈
Happy Birthday Wishes in sister in Marathi


🎈🎈 बऱ्याच लोकांना बहिण नसते परंतु मी🙌 खूपच भाग्यवान आहे की माझ्याकडे तुमच्या सारखी बहिण आहे. मी🙌 परमेश्र्वराकडे प्रार्थना करेन की तुमचे आयुष्य आनंदाने भरुन जावो दुःखाला तुमच्या आयुष्यामध्ये कधीही जागा न मिळो. 🎈वाढदिवसाच्या 🎈 लाख लाख शुभेच्छा. 🎈🎈
🎈🎈 संपूर्ण जगातील सर्वात प्रेम❤ळ आणि काळजी घेणाऱ्या बहिणीला 🎈वाढदिवसाच्या 🎈 हार्दिक शुभेच्छा. माझी सर्वोत्तम मैत्रीण झाल्याबद्दल धन्यवाद. 🎈🎈
Happy Birthday Wishes in sister in Marathi


🎈🎈 बहिणी म्हणजे पृथ्वीवरील परी असतात आणि 🖐🏾तू माझ्यासाठी एखाद्या परी पेक्षा कमी🙌 नाहीस. माझ्या गोड परीसारख्या बहिणीला 🎈वाढदिवसाच्या 🎈 खूप खूप शुभेच्छा. 🎈🎈

Funny birthday wishes for sister in marathi, Sister birthday wishes in marathi

🎈🎈 लोक आपले आदर्श सेलिब्रिटी किंवा प्रसिद्ध व्यक्तींमध्ये शोधतात परंतु माझ्यासाठी माझा आदर्श नेहमी🙌 🖐🏾तूच राहिली आहेस. 🎈वाढदिवसाच्या 🎈 हार्दिक शुभेच्छा. 🎈🎈
Happy Birthday Wishes in sister in Marathi


🎈🎈 ताई तुला तुझ्या आयुष्यात आरोग्य संपत्ती आणि समृद्धी लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. 🎈वाढदिवसाच्या 🎈 लाख लाख शुभेच्छा. 🎈🎈
🎈🎈 🖐🏾तू कुटुंबातील सर्वात महत्त्वाची आणि माझी सर्वात लाडकी व्यक्ती आहेस. माझ्या लाडक्या बहिणीला 🎈वाढदिवसाच्या 🎈 हार्दिक शुभेच्छा. 🎈🎈
Happy Birthday Wishes in sister in Marathi


Birthday wishes for sister in marathi

🎈🎈 मी खूप #भाग्यवान आहे, मला बहीण मिळाली, माझ्या मनातील भावना समजणारी, मला एक सोबती #मिळाली, प्रत्येक जन्मी तूच माझी बहीण असावीस, आजच्या दिवशी मला तू बहीण म्हणून मिळालीस वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा सर्वात वेगळी आहे माझी #बहीण सगळ्यात प्रेमळ आहे माझी #बहीण कोण म्हणतं आयुष्यात सुखच आहे सर्वकाही माझ्यासाठी माझी #बहीणच आहे सर्वकाही हॅपी#बर्थडे ताई 🎈🎈
Happy Birthday Wishes in sister in Marathi


🎈🎈 वारंवार येवो हा दिवस हेच म्हणतंय #माझं मन तूम #जियो हजारो साल हीच माझी #इच्छा आहे आज दीदी देवा, तुझ्या प्रार्थनांची उब माझ्या #बहिणीवर राहू दे सर्व सुखांनी सजलेलं माझ्या बहिणीचं घर असू दे #हॅपी बर्थडे दी.🎈🎈
🎈🎈 मला तुझ्याकडून मिळालं आहे #प्रेम अपरंपार या दोन शब्दात कसं मांडता येईल, तू रहा नेहमी खूश, तुझ्या #वाढदिवसाला आपण #साजर करूया खूप खूप.🎈🎈
Happy Birthday Wishes in sister in Marathi


जर तुम्हाला तुमच्या बहिणीला happy birthday images in marathi पाठवायच्या असेल तर त्यासाठी खूप सुंदर सुंदर मराठी वाढदिवस शुभेच्या इमेजेस  दिलेल्या आहेत त्या तुम्ही hold करून save करू शकता व तुमच्या बहिणीला पाठवू शकता.
जर तुम्हाला marathi happy birthday wishes, marathi happy birthday sms, marathi happy birthday status
आणि happy birthday images in marathi आवडले असतील तर हि पोस्ट तुमच्या मित्रांसोबत शेअर करा मग ते पण त्यांच्या बहिणीला या शुभेच्या पाठवू शकतील.

Conclusion

मला माहित आहे कि तुम्हाला या आम्ही दिलेल्या Birthday wishes for sister in marathi आवडल्या असतील जर तुम्हाला त्या आवडल्या तर हि पोस्ट तुमच्या मित्रक़्न्सोबत शहरे करा मग ते पण त्यांच्या बहिणीला वाढदिवसाला विष करू शकतील 

1 Comments

Previous Post Next Post