Birthday Wishes For Brother in Marathi ▷ Birthday Status Marathi for brother

Best Happy Birthday Wishes for Brother in Marathi, भावासाठी वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश/ Marathi Birthday Status Wishes for Brother

Birthday Wishes for Brother in Marathi

नमस्कार मित्रांनो आजच्या या पोस्ट मध्ये मि तुम्हाला नवनवीन birthday wishes in marathi for brother देणार आहे ज्या तुम्ही कॉपी करून तुमच्या भावाला पाठवू शकता.

या पोस्टमध्ये marathi birthday wishes for Brother सोबतच marathi birthday for Brother status, sms, message, quotes पण देणार आहोत त्यामुळे काहीही चिंता करू नका व दुसरा कोणताही ब्लॉग खोलायची पण तुम्हाला गरज पडणार नाही कारण या पोस्ट मधेच भरपूर marathi birthday wishes images for brother सोबत दिलेल्या आहेत ज्या कि तुम्ही hold करून डाउनलोड देखील करू शकता.

{getToc} $title={Table of Contents}

Birthday wishes for brother in marathi

Birthday Wishes for Brother in Marathi


🎈🎈 🙌माझ्या आयुष्यातील चढ-उतारामध्ये मला 🙌खंबीरपणे पाठिंबा देऊन मार्गदर्शकाची उत्तम भूमिका निभावणाऱ्या 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 मला 🙌आनंद देणाऱ्या बालपणातील 🙌माझ्या सर्व चांगल्या-वाईट आठवणी ज्याच्याशी जुडलेल्या आहे✊🏻त अशा 🙌माझ्या प्रेमळ,,,, हुशार,,,, समजूतदार भावा👦ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 🙌माझ्या आयुष्यातील पहिला आणि अजूनही माझा सर्वात जवळचा मित्र असणाऱ्या 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 🙌माझ्या आयुष्यातील वळणाचा प्रवास ज्याच्या सहवासामुळे मला 🙌सहज पार करता आला अशा 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
Birthday Wishes for Brother in Marathi


🎈🎈 मला 🙌आयुष्यात यशस्वी होण्यासाठी तू जे काही कष्ट घेतलेस ते आजही 🙌माझ्या डोळ्यासमोर आहे✊🏻त,,, त्यासाठी तुला अगदी मनापासून धन्यवाद,,, तुला आयुष्यात सदैव आनंद मिळत राहो हीच ईश्वराकडे प्रार्थना,,, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗 दादा,,, 🎈🎈
🎈🎈 लहानपणापासून ज्याने मला 🙌चांगलं काय? वाईट काय? हे समजावून सांगितलं,,, मला 🙌कधीही वाईट मार्गावर जाऊ दिले नाही,,,आयुष्यातील कठीण प्रसांगात जो नेहमी 🙌माझ्यासोबत राहिला,,,, मला 🙌आधार दिला,,, अशा 🙌माझ्या भावा👦स वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
Birthday Wishes for Brother in Marathi


🎈🎈लहानपणीची आपली भांडणं,,,, मोठेपणी तु मला 🙌दिलेला आधार आणि आजही मिळणारे तुझे अमूल्य मार्गदर्शन हा 🙌माझ्या आयुष्यातील खूप महत्त्वाचा ठेवा आहे✊🏻,,, तू जीवनात सदैव आनंदी असावा हीच ईश्वरचरणी प्रार्थना,,,, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗 दादा,,, 🎈🎈

Happy birthday wishes in marathi for brother

Birthday Wishes for Brother in Marathi


🎈🎈लहानपणी जेव्हा आपली भांडणं व्ह्यायची तेव्हा मला 🙌तुझा खूप राग यायचा,,,, मात्र मोठे झाल्यावर तुझा मिळणारा आधार,,,, पाठिंबा,,,, प्रेम आणि मार्गदर्शन यामुळे मला 🙌आयुष्यात कोणत्याच गोष्टीचे दडपण आले नाही,,, तुझी साथ अशीच जन्मोजन्मी मिळत रहावे ईश्वराकडे प्रार्थना,,,, तुला वाढदिवसाच्या आनंदी शुभेच्छा🤗 दादा,,, 🎈🎈
🎈🎈भावा👦पेक्षा जास्त जो माझा मित्र आहे✊🏻,,,, त्याच्याशी मी 🙌माझ्या मनातील सर्व गोष्टी शेअर करू शकतो जो मला 🙌नेहमीच आधार देतो आणि मार्गदर्शन करतो अशा 🙌माझ्या मित्रभावा👦स वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
Birthday Wishes for Brother in Marathi


🎈🎈ज्याच्याशी बोलल्यानंतर मला 🙌🙌माझ्या प्रत्येक समस्येचे उत्तर मिळते आणि समस्या सोडवण्यासाठी जो माझी मदतही करतो 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈माझा आधार,,,, माझा सोबती जो प्रत्येक संकटामध्ये खंबीरपणे 🙌माझ्या पाठीशी उभा राहतो अश्या 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 मला 🙌समजून घेणाऱ्या,,,, प्रत्येक वेळी माझी पाठराखण करणाऱ्या 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 🙌माझ्यासाठी माझे आई-वडिलांची अशी दुहेरी भूमिका हे ठामपणे निभावणाऱ्या 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 🙌माझ्यावर येणाऱ्या दुःखाला,,,, संकटाला 🙌माझ्याआधी ज्याच्याशी रडावं लागतं अशा 🙌माझ्या प्रेमळ,,,, कर्तृत्ववान,,,, हुशार,,,, समजूतदार भावा👦ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, 🎈🎈

Birthday wishes in marathi for brother

Birthday Wishes for Brother in Marathi


🎈🎈 माझा मित्र,,,, मार्गदर्शक,,,, पाठीराखा,,,, मला 🙌समजून घेणारा,,,, माझी मदत करणारा,,,, प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये सदैव 🙌माझ्या सोबत असणाऱ्या 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 जो 🙌माझ्यासाठी एखाद्या कल्पवृक्ष सारखा आहे✊🏻,,,ज्याच्याजवळ 🙌माझ्या सर्व इच्छा पूर्ण होतात अशा 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 मला 🙌🙌माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत ज्याची सोबत हवी आणि ज्याच्या चेहऱ्यावर मला 🙌सर्वकाळ आनंद पाहायचा आहे✊🏻 अश्या 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 आयुष्यात जे काही चांगलं केलंय आणि ज्याच्या सहवासाने,,,, मदतीने ते शक्य झाले आहे✊🏻 अशा 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
Birthday Wishes for Brother in Marathi


🎈🎈 तुला आयुष्यात खूप सारं यश मिळावं आणि आरोग्य निरोगी राहावं हिच ईश्वराकडे प्रार्थना,,,, वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗 दादा,,, 🎈🎈
🎈🎈अत्यंत प्रेमळ,,,, शांत,,,, चेहर्‍यावर आनंद ठेवणाऱ्या 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 ज्याची सोबत असली की मनात कसली भीती नसते,,,, समस्यांना लढण्याची प्रेरणा मिळते अश्या 🙌माझ्या ग्रेट भावा👦ला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗,,, 🎈🎈

Funny birthday wishes for brother in marathi

🎈🎈 तुझ्यासारखा कर्तृत्ववान,,,, प्रेमळ,,,, समजून घेणारा,,,, प्रत्येक क्षणी साथ देणारा,,,, आधार देणारा दुसरा भाऊ मला 🙌मिळालाच नसता,,, तुझी साथ अशीच जन्मोजन्मी मिळत राहो हिच ईश्वराकडे प्रार्थना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗 दादा,,, 🎈🎈
🎈🎈 आयुष्यात फक्त अन्न,,,, वस्त्र,,,, निवाराच गरजेचा नसतो तर तुझ्यासारखा भाऊसुद्धा खूप आवश्यक असतो,,, जो मला 🙌मिळाला आहे✊🏻,,, तुला वाढदिवसाच्या खुप सार्‍या शुभेच्छा🤗 दादा,,, 🎈🎈
🎈🎈ज्यांने मला 🙌नेहमीच चांगला सल्ला दिला,,,, वाईट मार्गाला जाऊ देत नाही,,,, माझे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ज्याने मला 🙌मजबूत पाठिंबा आणि आधार दिला अश्या 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
Birthday Wishes for Brother in Marathi


🎈🎈 तुझ्या सारखा भाऊ आयुष्यात असणं म्हणजे आयुष्यात सदैव भरभरून आनंद,,,, यश,,,, पाठिंबा,,,, आधार मिळणं,,, तुला वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗 दादा,,, 🎈🎈
🎈🎈 लहानपणातील भाऊ म्हणजे खोडकर,,,, मस्ती करणारा,,,, आपल्या तासंतास खेळणारा आणि तरुणपणातील भाऊ म्हणजे आधार देणारा,,,, काळजी घेणारा,,,, मार्ग दाखवणारा,,,, संकटात मदद करणारा अगदी असाच माझा भाऊ ज्याचा आज वाढदिवस आहे✊🏻 त्याला वाढदिवसानिमित्त खूप साऱ्या शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 मित्र तू,,,, आधार तू,,,, पाठिंबा तू,,,, साथ ही तूच आणि जीवनाच्या प्रवासातील श्वासही तूच,,, वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा🤗 दादा,,, 🎈🎈
🎈🎈लहानपणापासून ते आताही मी ज्याच्यावर अवलंबून आहे✊🏻,,,, जो माझी पाठराखण करतो,,,, मला 🙌आधार देतो,,,, मला 🙌समजावून सांगतो अश्या 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, 🎈🎈

Birthday wishes for big brother in marathi 

Birthday Wishes for Brother in Marathi


🎈🎈 तुझी साथ हे म्हणून कोणत्याही संकटाला मी घाबरत नाही उलट मला 🙌त्याच्याशी लढण्याची प्रेरणा तुझ्याकडून मिळते,,, प्रत्यक जन्मी तुझी अशीच साथ मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना,,, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗 दादा,,, 🎈🎈
🎈🎈 तुला आयुष्यात भरभरून यश मिळो,,,, जीवन सर्वकाळ आनंदी असावं आणि तुझं आरोग्य नेहमी निरोगी असावं हिच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗 दादा,,, 🎈🎈
🎈🎈आई-वडिलांनंतर 🙌माझ्या मनात ज्याच्यासाठी हक्काचं स्थान आहे✊🏻 अश्या 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 🙌माझ्या आयुष्यातील तू एक खास व्यक्ती आहे✊🏻स,,, तुला आयुष्य भरभरून यश,,,, आनंद मिळो तसेच निरोगी आरोग्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या खूप साऱ्या शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 🙌माझ्या यशामागील कारण आणि आनंदमागील आधार असणाऱ्या 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 तुला आयुष्यात सर्वकाळ यश,,,, आनंद मिळत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना,,,, वाढदिवसाच्या अगदी मनापासून शुभेच्छा🤗 दादा,,, 🎈🎈
🎈🎈 🙌माझ्या आनंदासाठी जो कुठलीही गोष्ट करू शकतो अशा 🙌माझ्या भावा👦ला आयुष्यात सर्वकाळ आनंद मिळो,,, हिच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या आनंदी शुभेच्छा🤗 दादा,,, 🎈🎈
🎈🎈तुझ्यासारखा समजून घेणारा,,,, साथ देणारा,,,, काळजी करणारा,,,, प्रत्येक अडचणीत साथ देणारा भाऊ सर्वांना मिळो आणि मला 🙌तू जन्मोजन्मी मिळत राहो हिच ईश्वरचरणी प्रार्थना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗 दादा,,, 🎈🎈

Birthday wishes for little brother in marathi

Birthday Wishes for Brother in Marathi


🎈🎈तू 🙌माझ्यासाठी गुगल आहे✊🏻स जिथं मला 🙌🙌माझ्या आयुष्यातील प्रत्येक प्रश्नाचे उत्तर मिळते,,,, तुझी साथ अशीच सर्वकाळ मिळो हिच ईश्वरचरणी प्रार्थना,,,, तुला वाढदिवसाच्या प्रेमळ आणि आनंदी शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 मी अडचणीत असताना ज्याला हाक न देताच जो 🙌माझ्या मदद करण्यासाठी आलेला असतो अश्या 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या आनंदी आणि प्रेमळ शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈इतरांसाठी तू माझा भाऊ असशील मात्र 🙌माझ्यासाठी आई-वडील,,,, मित्र,,,, मार्गदर्शक आणि माझं प्रेरणास्थानही तूच आहे✊🏻स,,, तुला वाढदिवसाच्या प्रेमळ शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 🙌माझ्या बालपणातील सर्व आनंदाचे क्षण ज्याच्यासोबत जगलो आहे✊🏻,,,, जगत आहे✊🏻,,,, आणि शेवटपर्यंत ज्याच्यासोबत जगायचे आहे✊🏻 अशा 🙌माझ्या भावा👦ला वाढदिवसाच्या प्रेमळ,,,, यशस्वी आणि आनंद शुभेच्छा🤗,,, 🎈🎈
🎈🎈 🙌माझ्या गोड बंधूस,,,, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗,,, तू माझा पहिला जन्मापासून पहिला मित्र होतास आणि मरणपर्यन्त पहिला मित्र राहशील,,, 🎈🎈
🎈🎈नवा गंद नवा आनंद,,,, व नव्या सुखांनी,,,, नव्या वैभवांनी,,,, आनंद शतगुणित व्हावा,,,, तुम्हांला वाढदिवसांनिमित्त हार्दिक शुभेच्छा🤗 भावा👦 वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗! 🎈🎈
🎈🎈एक मस्त आणि रोमांचक वाढदिवस,,,, एक छान वर्षासाठी शुभेच्छा🤗। उगता हुआ सूरज दुआ दे आपको,,,, खिलता हुआ फूल खुशबू दे आपको,,,, हम तो कुछ देने के काबिल नहीं है,,,, उपर वाला हज़ार खुशिया दे आपको,,, Happy Birthday मला 🙌तुझ्यासारख्या इतका प्रेमळ भाऊ दिल्याबद्दल आई आणि वडिलांचे आभार,,, आपण एकमेकांशी कितीही भांडलो तरी माझं तुझ्यावर प्रेम आहे✊🏻,,, वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🤗 भावा👦 🎈🎈
🎈🎈भाऊ असावा तुझ्यासारखा,,,, स्वतःच्या घासातला घास देणारा,,, भाऊ असावा तुझ्यासारखा,,,, वेळ प्रसंगी जीवाला जीव देणारा,,,, भाऊ असावा तुझ्यासारखा,,,, वाढदिवसाची पार्टी न चुकता देणारा,,, खूप आले आणि खूप गेले,,,, पण भावा👦 तूच हृदयात घर केले,,, 🎈🎈
🎈🎈जन्मदिनचे ह्या खस लम्हें मुबारक,,,, डोके मध्ये बसे नवीन ख्वाब मुबारक,,,, जिंदगी जो तुझ्या मुलासाठी आज आहे✊🏻 ,,,,,, ते सगळे आनंदीांच्या हंसि सौगण मुबक !! वाढदिवसाच्या शुभेच्छा🤗 भावा👦,,, 🙌माझ्या सुपरस्टार भावा👦ला विजयी वर्षाच्या शुभेच्छा🤗! मी आशा करतो की आपण पृथ्वी जिंकाल आणि आपले लक्ष्य साध्य करत रहाल,,, आपण खरोखर कुटुंबासाठी प्रेरणा आहात,,, 🎈🎈
🎈🎈 मला 🙌इतका अभिमान वाटतो की तू माझा मोठा भाऊ आहे✊🏻स,,, तू माझा अभिमान आहे✊🏻स आणि तू 🙌माझ्यासाठी जे काही केले त्याबद्दल मी तुझे आभारी आहे✊🏻,,, आपण या जगातील सर्वोत्तम भाऊ आहात,,, वाढदिवसाच्या शुभेच्छा🤗,,, तुला दीर्घ आयुष्य लाभों 🎈🎈
🎈🎈खूशी से बीत प्रत्येक दिवशी,,,, हर सुहानी रात हो,,,, कोणत्या दिशेने आपले पाऊल पडले,,,, वहा फुलो के बारिस हो शुभ जन्मदिन हो तुमच्या नेहमी लाखो दिलांची धडकन,,,, मोजता येणार नाही एवढ्या पोरींचे जिव,,,, आमच्या सर्वांची जान प्रेम लाखो पोरींच्या मोबाईलचा स्टेटस असणारा,,, पोरींमधे छावा असलेला,,,, आमचा लाडका आणि मुलिंच्या ह्रदयावर हक्क गाजवणारा यानां वाढदिवसाच्या शुभेच्छा🤗,,,🎈🎈

जर तुमचा भाऊ छोटा किवा मोठा असेल त्यासाठी आम्ही दोन्ही प्रकारच्या शुभेच्या दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्हाला काहीही अडचण येणार नाही आम्ही प्रत्येक wish खाली कॉपी व शेअर चे button दिलेले आहे तुम्ही त्याच्या वर click करूण आवडीचा wish कॉपी करू शकता व तुमच्या भावाला whatsapp , instagram किवा facebook  वर पाठवू शकता.

Conclusion

मला माहित आहे कि तुम्हाला या आम्ही दिलेल्या Marathi Birthday wishes for Brother आवडल्या असतील जर तुम्हाला त्या आवडल्या तर हि पोस्ट तुमच्या मित्रक़्न्सोबत शेअर करा मग ते पण त्यांच्या भावाला  वाढदिवसाला विष करू शकतील.

Post a Comment

Previous Post Next Post