Birthday Wishes for Best Friend in Marathi ▷ Birthday Status Marathi for friend

Best Happy Birthday Wishes for Best Friend in Marathi, मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश/ Marathi Birthday Status Wishes for friend

नमस्कार मित्रानो आज मी तुम्हाला या पोस्ट मध्ये तुमच्या मित्राच्या वाढदिवसासाठी  सुंदर शुभेच्या (Birthday Wishes for Best Friend in Marathi) देणार आहे या शुभेच्या खूप सुंदर आहेत मला आशा आहे कि या शुभेच्या पाहून तुमचा मित्र अत्यंत खुश होऊन जाईल आणि तुमची चावी त्याच्या मनात आणखी चांगली होऊन जाईल 

या पोस्टमध्ये marathi birthday wishes for friend सोबतच marathi birthday for friend status, sms, message, quotes पण देणार आहोत त्यामुळे काहीही चिंता करू नका व दुसरा कोणताही ब्लॉग खोलायची पण तुम्हाला गरज पडणार नाही कारण या पोस्ट मधेच भरपूर marathi birthday wishes images सोबत दिलेल्या आहेत ज्या कि तुम्ही hold करून दोव्न्लोअद देखील करू शकता.

{getToc} $title={Table of Contents}


appy Birthday Wishes for Best Friend in Marathi, मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश

Birthday wishes for best friend in marathi

🎈🎈उजळल्या दाही दिशा.. मित्रा तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 🌸🎊 🎈🎈
🎈🎈हो तू शतायुषीहो तू दीघायुषीमाझी हीच इच्छा वाढदिवसाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा.... 🎉🎈 🎈🎈
🎈🎈 दिवस आहे आजचा खास उदंड आयुष्य तुला लाभोहाच मणी ध्यास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ....😘 🎈🎈
appy Birthday Wishes for Best Friend in Marathi, मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश

Birthday wishes for friend in marathi

🎈🎈बर्थडे आहे भावाचा जल्लोष साऱ्या गावाचा. वाढदिवसाच्या ट्रॅक्टर 🚜 भरून शुभेच्या भावा.🎂 🎈🎈
🎈🎈माझ्या सर्वोत्कृष्ट मित्राला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा,,, मी आशा करतो की हे येणारे वर्ष आपणास सुख,,, समृद्धी आणि समाधान देवो.😍 🎈🎈
🎈🎈 आमचा लाडका मित्र... दोस्तीच्या दुनियेतील King ,,, आणि आमच्या शहराची शान असलेले तडफदार नेतृत्व,,, College ची शान आणि College च्या हजारो पोरींची जान असलेले,,,अतिशय देखणे,,, राजबिंडा व्यक्तिमत्व,,,मित्रासाठी सदैव तत्पर,,, काय पण,,,कधी पण,,, कुठे पण ready असणारे,,, मित्रांवर बिनधास्त पैसे खर्च करणारे व DJ लावल्यावर कसेपण नाचून लाखो मुलींचे लक्ष वेधुन घेणारे,,,लाखो मुलींच्या हृदयात रुतून बसलेले,,,नेहमी हसमुख असणारे,,, मनमोकळ्या स्वभावाचे व्यक्तिमत्व सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे असे आमचे खास दोस्त,,,यांना वाढदिवसाच्या truck भरून शुभेच्छा…😍🎂 🎈🎈
appy Birthday Wishes for Best Friend in Marathi, मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश

Funny birthday wishes in marathi for friend

🎈🎈पूर्ण होवो तुमच्या सर्व इच्छा (मित्राचे नाव ) भाऊंना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.🎂🎉 बार बार ये दिन आए,,, बार बार ये दिल गाये,,, तुम जियो हजारो साल,,,ये है मेरी आरज़ू.. वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा….🌹 🎈🎈
🎈🎈खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा.🎊 🎈🎈
🎈🎈वर्षात असतात ३६५ दिवस,,,महिन्यात असतात ३० दिवस,,,आठवड्यात असतात फक्त ७ दिवस,,,आणि मला आवडतो तो म्हणजे फक्त नि फक्त तुमचा वाढदिवस - वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा....😘🎈 🎈🎈
appy Birthday Wishes for Best Friend in Marathi, मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश


Birthday wishes in marathi for friend

🎈🎈आमचे अनेक मित्र आहेत पण तुम्ही थोडे खास आहे. अश्या खास मित्राला वाढदिवसाच्या खास शुभेच्छा. यशस्वी हो,,, दीर्घायुषी हो ,,, तुला उत्तम आरोग्य,,, सुख,,, शांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना।।।।🙏🎊 🎈🎈
🎈🎈 वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी झाला थोडा लेट पन थोड्याच वेळात त्या पोचतील तुझ्यापर्यंत थेट 🎈🍰 वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा ।।।😘 🎈🎈
🎈🎈तेरे जैसा यार कहा..कहा ऎसा यारना..याद करेगी दुनिया..तेरा मेरा अफसाना.. भावा वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. 💖🍫 🎈🎈
appy Birthday Wishes for Best Friend in Marathi, मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश


Funny birthday wishes in marathi for best friend

🎈🎈आयुष्याच्या प्रत्येक क्षणाला पडावी तुझी भुल खुलावेस तू सदा बनुनी एक फुललेले फ़ुल. वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा..! 🌸🎉 🎈🎈
🎈🎈 तुझ्या वाढदिवसाचे हे सुंदर व आनंदायी क्षण तुला सदैव तुझ्या कायम आठवणीत राहो,,, तू दिवसेंदिवस उंचच उंच यशाची शिखरे गाठत रहावेस हीच ईश्वरचरणी प्रार्थना। 🎈वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा!🍫🙏 🎈🎈
🎈🎈तुला तुझ्या आयुष्यात सुख,,, समृद्धी,,, समाधान व यश लाभो,,, तुझे जीवन हे उमलत्या सूर्यफुलासारखे फुलून जावो,,, त्याचे तेज तुला सर्व सुखसोयी देऊन जातो ,,, हीच तुझ्या वाढदिवसा निमित्त ईश्वरचरणी प्रार्थना ! ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।।🎈🎂 🎈🎈
appy Birthday Wishes for Best Friend in Marathi, मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश


Funny birthday wishes in marathi for best friend girl

🎈🎈दिवस आहे आजचा खास,,, उदंड आयुष्य लाभो तुला हाच मनी ध्यास.❤️️ ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🙏 🎈🎈
🎈🎈 तुझा वाढदिवस म्हणजे आहे आनंदाचा झुळझुळनारा झरा,,, सळसळणारा शीतल वारा ! तुझा वाढदिवस म्हणजे जसा जणू सोनपिवळ्या उन्हामधल्या रिमझिमणाऱ्या श्रावणधारा ।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।।🎈😘 🎈🎈
🎈🎈सुख – समृद्धी – समाधान – धनसंपदा– दिर्घायुष्य – आरोग्य तुला लाभो! वाढदिवसाच्या लक्ष्य लक्ष्य शुभेच्छा 🎂🎈 🎈🎈
appy Birthday Wishes for Best Friend in Marathi, मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश


Fappy birthday wishes for friend in marathi

🎈🎈वाढदिवस एक नवीन उत्साह घेऊन येतो,,, आपल्या माणसांचे आणि मित्रांचे प्रेम देतो,,,❣️ जीवनात आनंदाच्या क्षणांना उजाळा देतो,,, आणि जीवन किती सुंदर आहे हे हळूच सांगून जातो. ।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏🎊🎈 🎈🎈
🎈🎈 पूर्ण होवो भाऊ तुमच्या सर्व इच्छा,,, ।। वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा ।। 🙏 🎈🎈
🎈🎈तुझा वाढदिवस आमच्यासाठी असतो खास,,, ओली असो वा सुकी पार्टीचा तर ठरलेलाच असतो आमचा ध्यास,,, मग कधी करायची पार्टी?🎂🍰 वाढदिवसाच्या ट्रॅक्टर भरून शुभेच्छा ! 🙏 🎈🎈
appy Birthday Wishes for Best Friend in Marathi, मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश


Funny birthday wishes for best friend in marathi

🎈🎈 सोनेरी सूर्याची सोनेरी किरणे,,, सोनेरी किरणांचा सोनेरी दिवस,,, सोनेरी वाढदिवसाच्या सोनेरी शुभेच्छा केवळ सोन्यासारख्या लोकांना. 🙏 🎈 🎈🎈
🎈🎈नातं आपल्या मैत्रीचे दिवसेंदिवस असच फ़ुलत राहावे 🌸 तुझ्या या वाढदिवसादिवशी,,, तू माझ्या शुभेच्छाच्या पावसात भिजावे.. 🙏 🎈🎈
🎈🎈आपण सर्वांचेच वाढदिवस साजरे करतो… पण,,, त्यातले काही वाढदिवस असे असतात जे साजरे करताना मन एका वेगळ्याच विश्वात हरवून जातं. कारण ते वाढदिवस आपल्या मनात घर करून बसलेल्या काही खास माणसांचे असतात. जसा तुझा वाढदिवस.🎊😘 ।। वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा ।। 🙏 🎈🎈
appy Birthday Wishes for Best Friend in Marathi, मित्रासाठी वाढदिवसाच्या शुभेच्या संदेश


जर तुम्हाला एखादी birthday wish आवडली व ती तुम्हाला कॉपी करायची असेल तर तुम्हाला त्यासठी आम्ही प्रत्येक wish खालो share आणि copy button दिलेले आहे जे वापरून तुम्ही त्या marathi birthday विह्सेस आपल्या मित्रांसोबत शहरे करू शकता.

Conclusion

तर मित्आरानो ज आपण पहिले Birthday Wishes for Best Friend in Marathi,ला जर हि पोस्ट आवडली असेल तर हि पोस्ट तुमच्या मित्रांसोबत व family मेम्बेर्स सोबत पण शहरे करू शकता व आमच्या या काम्या आपला छोटा प्रतिसाद देवू शकता 

Post a Comment

Previous Post Next Post